You are currently viewing तरंदळे येथील श्रीमती.विमल राघो घाडीगावकर बेपत्ता 

तरंदळे येथील श्रीमती.विमल राघो घाडीगावकर बेपत्ता 

तरंदळे येथील श्रीमती.विमल राघो घाडीगावकर बेपत्ता

कणकवली

श्रीमती.विमल राघो घाडी गावकर,वय 70,वर्ण गोरा, गाव.तरंदळे,वाडी.घाडी वाडी,तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथील रहिवासी असून तरंदळे घाडी वाडी राहत्या घरातून सकाळी 11 वाजता वाडी मधून जावून येथे असं घरातल्यांना सांगून गेली.पण संध्याकाळ होवून सुध्दा घरी परत आली नसल्याने शोधाशोध करायला चालू केलं.रात्री 9 वाजेपर्यंत घरी परत आली नसल्या मुळे कुटुंब चिंतेत आहे.तरी कुणाला सापडल्यास खालील नंबर वर संपर्क करावा.अरविंद घाडी गावकर.मो.9421526862 नरेश घाडी गावकर मो.8459861915 श्री.सुशिल कदम सरपंच.8275603901

प्रतिक्रिया व्यक्त करा