You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पुतळ्याला जोडे मारून निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पुतळ्याला जोडे मारून निषेध

सावंतवाडी

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ वायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांचा सावंतवाडी जोडो मारून निषेध करण्यात आला. आतापर्यंत अनेक जणांची सीबीआय ,ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यामुळे त्यांचे चरित्र जगासमोर आले आहे.

भाजपने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात आली आहे गांधी चौकात झालेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अमित सामंत तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी दर्शना बाबर देसाई सायली पाटकर देवा टेमकर आधी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा