You are currently viewing कणकवली वन क्षेत्रातील झाडांची अनधिकृत झालेली तोड पासासहित कशी करण्यात आली?

कणकवली वन क्षेत्रातील झाडांची अनधिकृत झालेली तोड पासासहित कशी करण्यात आली?

कणकवली वन क्षेत्रातील झाडांची अनधिकृत झालेली तोड पासासहित कशी करण्यात आली?

कणकवली राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर यांचा सवाल

अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दुर्दैव

कणकवली

कणकवली फोंडा गंगोवाडी इथे सर्वे नंबर 456/5 इथे वनसंज्ञा क्षेत्र असताना कणकवली आरएफओ राजेंद्र घुणकीकर व लेखापाल जयमाला राठोड यांच्या परवानगीने झालेली झाडांची अनधिकृत तोड पासासहित कशी करण्यात आली असा सवाल कणकवली राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केला आहे.

कोल्हापूर येथून अधिकारी येऊन मालकाची जबाब घेऊनही अद्याप कारवाई झालेली नाही. याच्यावर जिल्ह्याचे वनसंरक्षक लक्ष देणार आहेत की नाही कारवाई करणार आहेत की नाही असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. अनेक अनधिकृत प्रकरणांना वनसंरक्षक किती पाठीशी घालणार आहेत कणकवली येथील रेंज ऑफिसच्या गैरप्रकाराबाबत अनेक वेळा वाचा फोडण्याचा प्रयत्न आपण केला आहे. परंतु सगळ्या अधिकाऱ्यांचे साठे लोटे असल्याचे निदर्शनास आलेला आहे. नाहीतर अशा गैर कृत्य कामांना पास सहित मंजुरी कशी दिली जाते आणि अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दुर्दैव असल्याचेही पिळणकर यांनी सांगितले

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 10 =