You are currently viewing बांदा भाजपकडून उद्या जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षाचा सत्कार…

बांदा भाजपकडून उद्या जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षाचा सत्कार…

भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे सरपंच अक्रम खान यांचे आवाहन

बांदा

नवनिर्वाचित जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचा बांदा भाजपतर्फे उद्या सायंकाळी पाच वाजता ग्रामपंचायत हॉल येथे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी भाजपच्या सर्व पदाधिकारी उपस्थित रहावे असे आव्हान बांदा ग्रामपंचायत सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा