You are currently viewing डंका…

डंका…

*डॉ.शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन समूहाचे सदस्य लेखक कवी बबन आराख लिखित अप्रतिम काव्यरचना*

*डंका…!*

सदा उठत असते…
वादळ,आठवणीचे…!
दुर…जरी , नाते- गोते…
घायाळ, अत:करणाचे…!

वादळात भोवले …
जीवन आजवरचे…!
कुठे श्वा5स थांबले…
क्षणात कुणाचे…!

स्मरतो आहे पुन:
झाले किती बहाणे…!
नव्हता काही गुन्हा…
सजा भोग सुखा:ने…!

करु बदनाम कुणाला…
इथे उगीच आता…!
गाजे जगात सगळा…
डंका,माझाच आता…!

बबनराव वि.आराख
गांगलगाव
जि.बुलढाणा

 

*संवाद मीडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

संपर्क:
*9145623747 / 9420156771 / 7887561247*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/101911/
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 12 =