You are currently viewing एम्पायर ग्रूप ऑफ कंपनी चे संचालक संतोष चव्हाण यांनी दिल्या आमदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

एम्पायर ग्रूप ऑफ कंपनी चे संचालक संतोष चव्हाण यांनी दिल्या आमदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

कणकवली :

 

वरवडे भाजप पदाधिकारी तथा एम्पायर ग्रूप ऑफ कंपनी चे संचालक श्री संतोष चव्हाण यांनी कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांना पुष्गुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी सोबत कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा