You are currently viewing महाकवी कालिदास प्रतिभावान सर्वश्रुत

महाकवी कालिदास प्रतिभावान सर्वश्रुत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी, गीतकार, गायक, संगीतकार श्री अरुण गांगल लिखित महाकवी कालिदासाला वंदन करणारी काव्य सुमनांजली*

महाकवी कालिदास प्रतिभावान सर्वश्रुत
सुंदर शब्द रचना काव्य जान्हवी विश्वदूत।।धृ।।

कालिदास साहित्याचा आस्वाद आहे अद् भूत
इंद्रधनुतील रंगांची तेजस्विता करी आकृष्ट
सर्व काव्य मनाला भावती करती आकर्षित।।1।।

महेश-पार्वती कालिदासास आराध्य दैवत
नटेश्वरास प्रार्थितसे शब्द आशय व्हावें सिद्ध
शिव-पार्वती त्यास देती सौंदर्य मनोहारीपण।।2।।

काव्य भाषा वाक्अर्थ प्रणयावर आधारीत आशय अगम्य ध्वनिरुपकता प्रकटे सत्य
कालिदासाचे काव्य प्रासाद आहे गुण युक्त।।3।।

मेघदूत काव्य देई दिव्य संदेश विश्वश्रुत
“कुमारसंभव” “रघुवंश” शाकुंतल” प्रसिद्ध
त्यावर लिहिलेत अनेकांनी अनेक ग्रंथ।।4।।

कवी लेखक नर्तकादी कलावंतांचे दैवत
नटेश्वर चित्रकार संस्कृति करी विकसित
कला शृंगार रसिक संगीत भोक्ता आसक्त।।5।।

ऋतुचक्र अलंकार पर्यावरण ज्ञानतज्ञ
दिशा हवामान शास्त्र निपुण गणिती पंडीत
कालिदास वैज्ञानिक खगोलशास्त्री बुद्धिवंत।।6।।

काव्य:श्रीअरुण गांगल कर्जत जिला रायगड महाराष्ट्र.पिन.410201.
Cell.9373811677.

 

*संवाद मिडिया*

*नोकरी👨🏻‍💻, व्यवसाय👨🏻‍💼 करता-करता शिक्षण घ्या📚, आणि पदवी मिळवा…👨🏻‍🎓*

_🤩होय…!! आता पदवीचे👨🏻‍🎓 शिक्षण *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* यांच्या माध्यमातून झाले आहे सोपे…🤗_

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२३-२४ वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू…📑*

_प्रत्यक्ष या…🏃🏻‍♀️ आणि आजमावून पहा *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* मुख्य प्रवेश केंद्राचे वेगळंपण…!!🤗_
https://sanwadmedia.com/99691/

*🛑यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾बी. ए. / बी. कॉम
◾एम. कॉम
◾एम. ए. (मराठी)
◾एम. ए. (हिंदी)
◾एम. ए. (इंग्लिश)
◾एम. ए. (अर्थशास्त्र)
◾एम. ए. (लोक प्रशासन)
◾एम.बी.ए. (HR, Fin, Mkt, Mnfg)
◾रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)

*🔸टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*

*📌१० वी किंवा १२ वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणासाठी संधी…🤩*

*♦️स्पर्धा परीक्षा (उदा. एमपीएससी, युपीएससी) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

*♦️कोर्स फी मध्येच अध्ययन साहित्य उपलब्ध*

*🔖त्वरित नावनोंदणी करा..!📑*

*♦️आरपीडी ज्युनि. कॉलेज स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेशासाठी आजच संपर्क करा…📲*

*🎴आमचा पत्ता:-*
*♦️मुख्य प्रवेश कार्यालय👇*
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, आर. पी. डी. ज्युनि. कॉलेज गेट नं. २समोर, आनंदी कॉम्प्युटर शेजारी, सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
8605992334 / 9422896699

*🔹राहुल भालेराव*
8856993826

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/99691/
—————————————————-वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 1 =