काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थाना समोर आंदोलन करणार असे आव्हान देताच प्रति आव्हान देत भाजपा कार्यकर्ते राणेंच्या बंगल्या बाहेर एकवटले. हिम्मत असले तर बंगल्यावर येऊन दाखवा असे प्रतिआव्हान भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे यांनी दिले. त्यामुळे काँग्रेस ने आंदोलन करण्याचा इशारा देऊन नाहक कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बंगला हा खाजगी आहे शासकीय नाही त्यामुळे येथे आंदोलन करता येणार नाही.उगाच आम्हाला आव्हाने देऊ नका असा इशारा यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
हिम्मत असले तर बंगल्यावर येऊन दाखवा; भाजपाचे प्रतिआव्हान
- Post published:फेब्रुवारी 15, 2022
- Post category:कणकवली / बातम्या / राजकीय
- Post comments:0 Comments
You Might Also Like
सुधीर आरीवडेकर यांच्याकडून सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी 11 हजार तर शंभू वीरनोडकर यांच्याकडून 10 हजार रुपयांची मदत.
प्रवासी व रिक्षा व्यावसायिक यांच्यातील संपर्काचा दुवा ठरणाऱ्या ‘येतंव’ ॲपचे मालवणात लोकार्पण
कुणकेश्वर महाशिवरात्री यात्राउत्सवापूर्वी अपूर्णावस्थेत असलेली कामे तात्काळ पूर्ण करा – प्रांताधिकारी जगदीश कातकर
