दोडामार्ग तालुका व्हिजेएनटी अध्यक्ष संदेश वरक यांनी वय्य्क्तीक कारणास्तव व्हिजेएनटी दोडामार्ग तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाकडे दिला होता सदरच्या राजीनाम्या सदर्भात संदेश वरक यांच्याशी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी चर्चा करून सदरचा राजीनामा नामंजूर करण्यात आला असल्याचे सांगून वरक यांनी यापुढे पक्ष संघटनेचे काम करावे, त्यासाठी आवश्यक सहकार्य नेहमी आपणास राहील,असे अमित सामंत यांनी स्पष्ट केले.
दोडामार्ग तालुका व्हिजेएनटी तालुका अध्यक्ष संदेश वरक यांचा राजीनामा नामंजूर
- Post published:फेब्रुवारी 3, 2022
- Post category:दोडामार्ग / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवणचा कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार श्री. हनुमंत तुकाराम सुतार यांना जाहीर
दीपकभाई केसरकर यांच्या विजयानंतर उपजिल्हाप्रमुख श्री. महिंद्र सावंत यांनी केले अभिनंदन
तुळस गावातील बीएसएनएल ग्राहक नेटवर्क समस्येमुळे त्रस्त
