You are currently viewing दोडामार्ग तालुका व्हिजेएनटी तालुका अध्यक्ष संदेश वरक यांचा राजीनामा नामंजूर

दोडामार्ग तालुका व्हिजेएनटी तालुका अध्यक्ष संदेश वरक यांचा राजीनामा नामंजूर

दोडामार्ग तालुका व्हिजेएनटी अध्यक्ष संदेश वरक यांनी वय्य्क्तीक कारणास्तव व्हिजेएनटी दोडामार्ग तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाकडे दिला होता सदरच्या राजीनाम्या सदर्भात संदेश वरक यांच्याशी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी चर्चा करून सदरचा राजीनामा नामंजूर करण्यात आला असल्याचे सांगून वरक यांनी यापुढे पक्ष संघटनेचे काम करावे, त्यासाठी आवश्यक सहकार्य नेहमी आपणास राहील,असे अमित सामंत यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा