आंबोली घाटात दरडीचा काही भाग कोसळला… Post published:सप्टेंबर 21, 2020 Post category:बातम्या / सावंतवाडी Post comments:0 Comments परिसरात मुसळधार; चौकुळमध्ये ढगफुटी सदृश्य पाउस… सावंतवाडी आंबोलीसह चौकुळ येथे काल रात्रीपासून कोसळणार्या पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. आंबोली घाटात दरडीचा काही भाग कोसळल्यामुळे रस्त्यावर माती पसरली होती. मात्र याचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही. Share this: Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on X (Opens in new window) X Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn Click to print (Opens in new window) Print Tags: आंबोली You Might Also Like संजय गांधी निराधार योजनेच्या ९७ प्रकरणांना मंजुरी… जानेवारी 29, 2021 विद्यार्थ्यांना दिशा देणारा एक घटक : प्राचार्य जुलै 25, 2025 आचरा, चिंदर, पळसंब येथे विकास कामांचा धडाका जानेवारी 21, 2022 सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाची DMER संचालक अजय चंदनवाले व आमदार निलेश राणेंकडून पहाणी फेब्रुवारी 2, 2025 प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.CommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email. Δ
सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाची DMER संचालक अजय चंदनवाले व आमदार निलेश राणेंकडून पहाणी फेब्रुवारी 2, 2025