सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने कोव्हिड च्या गरजू रूग्णाना रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर रुग्णवाहिकेचे उद्धघाटन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांच्या हस्ते सावंतवाडी येथे करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, सावंतवाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, एन् एस् यु आयचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, ॲड.निता गावडे इत्यादी उपस्थित होते.
सिंधुदूर्ग काँगेसच्या वतीने कोविड रुग्णवाहिका
- Post published:एप्रिल 28, 2021
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
राज्य व केंद्र शासनाने आंबा व काजू पिक विमा योजनेचा हप्ता न भरल्यामुळे १२० कोटी रु. नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचीत
वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ माजी नगरसेवक अजय गांगण यांच्याकडून रोटरी क्लबच्या पेशंट बँकेला विविध वस्तू भेट
रतन भाऊ कदम यांनी मांडल्या तिरोड्यातील जाधव वाडी मधील समस्या…
