पंचायत समिती वैभववाडीची मासिक
सभा 20 नोव्हेंबर रोजी
सिंधुदुर्ग
पंचायत समिती वैभववाडीची मासिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. 20 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता पंचायत समिती वैभववाडीच्या वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह सभागृह येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिध्देश रावराणे यांनी दिली आहे.
