You are currently viewing पंचायत समिती वैभववाडीची मासिक  सभा 20 नोव्हेंबर रोजी

पंचायत समिती वैभववाडीची मासिक सभा 20 नोव्हेंबर रोजी

पंचायत समिती वैभववाडीची मासिक

सभा 20 नोव्हेंबर रोजी

        सिंधुदुर्ग

पंचायत समिती वैभववाडीची मासिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. 20 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता पंचायत समिती वैभववाडीच्या वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह सभागृह येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिध्देश रावराणे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा