You are currently viewing कृषी विभागामार्फत ७५ टक्के अनुदानावर ताडपत्री, नारळ शिडी व १ एचपी विद्युत पंपासाठी प्रस्ताव मागविले

कृषी विभागामार्फत ७५ टक्के अनुदानावर ताडपत्री, नारळ शिडी व १ एचपी विद्युत पंपासाठी प्रस्ताव मागविले

कृषी विभागामार्फत ७५ टक्के अनुदानावर ताडपत्री, नारळ शिडी व १ एचपी विद्युत पंपासाठी प्रस्ताव मागविले

पंचायत समिती कृषी विभागाच्या सेस योजनेअंतर्गत सन २०२६-२७ साठी लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

दोडामार्ग

पंचायत समिती कृषी विभागाच्या सेस योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ७५ टक्के अनुदानावर ताडपत्री, नारळ शिडी आणि १ एचपी विद्युत पंप उपलब्ध करून देण्याची योजना प्रस्तावित आहे.
या योजनेचा लाभ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी सर्व सरपंचांनी आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील इच्छुक लाभार्थ्यांचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा