You are currently viewing रत्नागिरीत १ नोव्हेंबरला दिव्यांगांसाठी मोफत ‘जयपूर फूट’ शिबिर

रत्नागिरीत १ नोव्हेंबरला दिव्यांगांसाठी मोफत ‘जयपूर फूट’ शिबिर

रत्नागिरीत १ नोव्हेंबरला दिव्यांगांसाठी मोफत ‘जयपूर फूट’ शिबिर

माऊली फाऊंडेशन, मुंबई यांचा उपक्रम; कृत्रिम पाय व कॅलिपरचे विनामूल्य वाटप,

२५ ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन

रत्नागिरी :

माऊली फाऊंडेशन (काळबादेवी, मुंबई) यांच्या विद्यमाने गरीब व गरजू दिव्यांगांसाठी मोफत ‘जयपूर फूट’ शिबिराचे आयोजन रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. या शिबिरात दिव्यांगांना कृत्रिम पाय व कॅलिपरचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे.

हे शिबिर सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मराठा मंदिर, अ. के. देसाई हायस्कूल, माळनाका, रत्नागिरी येथे होणार आहे. स. रा. देसाई अध्यापक विद्यालयाच्या पाठीमागे हे शिबिरस्थळ आहे. या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त गरीब व गरजू दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, तसेच ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिबिरासाठी नावनोंदणी करणे आवश्यक असून, नोंदणीची अंतिम तारीख २५ ऑक्टोबर २०२६ आहे. नवीन दिव्यांगांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

नावनोंदणी व संपर्क क्रमांक
जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर: ९५२९२३३०६७

श्री. प्रशांत धनवडे: ९८९००४३६००
श्री. श्रीकृष्ण पळसे: ९३२५८८१६०५
श्री. तात्यासी गायकवाड: ८६००३९२४४४
सौ. श्वेता कोंडविलकर: ९८६७२५६७४९
श्रीमती पूनम जाधव: ९०८२५२३२८५
श्री. रमेश लांबे: ९८६९३०३७७१
श्री. महेश लच होम: ८९९९४७१९६३
श्री. हरेश्वर रानडे: ९६३७७२७९८८
धन्वंतरी मेडिकल स्टोअर: ९०८२५९५९०५
श्री. राजेंद्र फडतरे: ९८६७८३०७८४
श्री. वैभव लांबे: ९९३०३६५५६६
सौ. मंगला पाटील: ९८९२१४९२८१
शिबीर समन्वयक श्री. संतोष गुजर: ९८२१४००७०९

नोंदणीची अंतिम तारीख : २५ ऑक्टोबर २०२६

शिबिराची तारीख : रविवार, १ नोव्हेंबर २०२६

_________________________
*संवाद मीडिया*

*🌴🌴मालवणी स्टेटस फक्त हॉटेल लोटस…..*🎋🎋

*🍽️ लोटस लॉज अँड रेस्टॉरंट🍽️*

*चव अशी… की प्रत्येक घासात मन रमून जाईल!*

*खवय्यांनो, तयार आहात ना चवीच्या भन्नाट सफरीसाठी?*

*🍽️ नाश्त्याची खास मेजवानी!*

*👉कुरकुरीत पुरी-भाजी*
*👉खमंग घावण-चटणी*
*👉रुचकर आंबोळी-उसळ*
*👉झणझणीत मिसळपाव*
*👉चविष्ट उसळपाव*
*👉 कुरकुरीत अळूवडी आणि कोथिंबीर वडी*
*👉ऑम्लेट पाव, बुर्जीपाव*

*नाव वाचताच तोंडाला पाणी सुटेल, अशी चव😋*

*आता एकाच ठिकाणी!*

*🐟 मासळीप्रेमींसाठी खास मेजवानी! 🦀*

*ताज्या चवीचा आस्वाद देणाऱ्या रुचकर सीफूड थाळींचा मनसोक्त आनंद घ्या!*

*🍛 आमच्या खास थाळींची चव चाखाच!*

*🦀 खेकडा थाळी*
*🐟 बांगडा थाळी*
*🐠 सुरमई थाळी*
*🐟 पापलेट थाळी*
*🍲 सौंदाळा थाळी*
*🐓कोंबडी वडे आणि चिकन थाळी*
*🍲 चिकन आंबोळी थाळी*

*🥢 चायनीजची क्रेव्हिंग?*
*तीही पूर्ण होणार!*

*ऑथेंटिक चायनीज पदार्थही उपलब्ध!*

*मग वाट कसली पाहताय?*

*कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत किंवा प्रवासात थोडा स्वादिष्ट ब्रेक घेण्यासाठी नक्की भेट द्या.*

*चविष्ट पदार्थ, खमंग सुगंध आणि मन तृप्त करणारा जेवणाचा अनुभव तुमची वाट पाहत आहे!*

*📍 लोटस रेस्टॉरंट व लोटस लॉज, महाजनी नगर, मुंबई–गोवा महामार्ग, कणकवली, जि. सिंधुदुर्ग*

*📞 आजच संपर्क साधा!*

*9422381070 // 8888530689*

*मालवणी स्टेटस फक्त हॉटेल लोटस*

*लोटस लॉज अँड रेस्टॉरंट🧑‍🍳*

*चव मनाची, मेजवानी जिभेची!*😋

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/217376/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा