You are currently viewing फोंडाघाट मधील प्रतिष्ठित व्यापारी बबनशेठ पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

फोंडाघाट मधील प्रतिष्ठित व्यापारी बबनशेठ पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

फोंडाघाट मधील प्रतिष्ठित व्यापारी बबनशेठ पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

फोंडाघाट

आज फोंडाघाट मधील प्रतिष्ठित व्यापारी आणि फोंडाघाअ एज्युकेशन सोसायटीचे स्कुल कमीटी चेअरमन सतत संस्थेत २५ वर्ष चेअरमन पदी विराजमान आमचे मित्र बबनशेठ पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला.. सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजयजी आग्रे, संदेश पटेल, राजु पटेल, शेखरआण्णा लिंग्रस, चेअरमन सुभाष सावंत, रंजन नेरुरकर, विकास सेवा चेअरमन राजु नानचे, अजित नाडकर्णी यांनी पवारांचा सत्कार आणि या माणसाबरोबर १० वर्ष संस्थेत काम केले त्यांना शुभेच्छा दिल्या.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − four =