You are currently viewing कोलझरच्या सौ. मोहिनी मोहन देसाई यांचे दुःखद निधन

कोलझरच्या सौ. मोहिनी मोहन देसाई यांचे दुःखद निधन

कोलझरच्या सौ. मोहिनी मोहन देसाई यांचे दुःखद निधन

कोलझर

कोलझर गावचे ज्येष्ठ व माजी पोलीस पाटील मोहन चंद्रोबा देसाई यांच्या पत्नी सौ. मोहिनी मोहन देसाई यांचे काल रात्री १० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कोलझर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्यावर बुधवार, दि. ३ जून रोजी सकाळी ११ वाजता कोलझर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सौ. मोहिनी देसाई यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत असून देसाई कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा