You are currently viewing साई समृद्धी कास्य वाटी मसाज सेंटर सावंतवाडी तर्फे रविवारी मोफत शिबिराचे आयोजन

साई समृद्धी कास्य वाटी मसाज सेंटर सावंतवाडी तर्फे रविवारी मोफत शिबिराचे आयोजन

सावंतवाडी

साई समृद्धी कास्य वाटी मसाज सेंटर तर्फे रविवार दिनांक 13 मार्च रोजी सकाळी 9.30 ते रात्री 07 वाजेपर्यंत सावंत प्लाझा, जेलच्या मागे, छत्रपती संभाजी चौक, सावंतवाडी येथे मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कास्य वाटी मसाज चे फायदे
शरीरातले वाताचे प्रमाण कमी करते.
शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करते.
गुडघा, कंबर व काचेतील दुखणे कमी करण्यास मदत करते
थकलेल्या पायांना आराम देते.
रक्ताभिसरण क्रिया सुधारते.
दृष्टिदोष दूर करते.
अतरीक अंगांना डिटाक्सीफाय करते.
सर्वांगाची ताकद व सहनशक्ती वाढवते.
तणाव, चिंता कमी करते.
मानसिक गतिविधी वाढवते.

तरी सर्वांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महेश पांचाळ यांनी केले आहे.

संपर्क- 7775816371 / 9420252631

प्रतिक्रिया व्यक्त करा