You are currently viewing राजू नाचणोलकर यांचे म्हापसा येथे दुःखद निधन

राजू नाचणोलकर यांचे म्हापसा येथे दुःखद निधन

सावंतवाडी

सुंदरवाडी व SPK college 1980 onwatd ग्रुप मेंबर, सावंतवाडी खासकीलवाडा येथील ज्येष्ठ माजी नगरसेविका श्रीमती विजया नाचणोलकर यांचा मुलगा राजू नाचणोलकर याचे काल संध्याकाळी म्हापसा येथे हृदयविकाराने पाच वाजता दुःखद निधन झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा