तळकट प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची बैठक संपन्न
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सदस्य साक्षी तळवडेकर यांच्यासह आरोग्य अधिकाऱ्यांची उपस्थिती
तळकट | प्रतिनिधी :
तळकट प्राथमिक आरोग्य केंद्रात आज जन आरोग्य समितीची बैठक पार पडली. जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जन आरोग्य समितीचे उपाध्यक्ष मा. श्री. प्रमोदभाई कामत आणि जिल्हा परिषद सदस्य तथा जन आरोग्य समितीच्या अध्यक्षा साक्षी तळवडेकर यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
यावेळी उपसभापती गणेशप्रसाद गवस, डॉ. पाटील, डॉ. अंधारी, सरपंच तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.
