You are currently viewing तालुका सरचिटणीस पदी अन्वर खान यांची नियुक्ती

तालुका सरचिटणीस पदी अन्वर खान यांची नियुक्ती

तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केली नियुक्ती

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी अन्वर अब्दुल रझाक खान यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिली आहे. यावेळी नियुक्ती पत्र देऊन ही निवड करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =