You are currently viewing जिल्ह्यात आज 262 व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह

जिल्ह्यात आज 262 व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह

जिल्ह्यात आजपर्यंत 8 हजार 787 जण कोरोना मुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 800

जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 8 हजार 787 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 800 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 262 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 4 =