You are currently viewing शिवसेना कणकवली तालुक्याच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

शिवसेना कणकवली तालुक्याच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

कणकवली

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवसेना तालुका कणकवलीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जिल्हा बँक माजी अध्यक्ष शिवसेना नेते सतिश सावंत यांनी पुष्पहार अर्पण करुन पुजन केले. यावेळी विलास गुडेकर व वैदेही गुडेकर यांच्यावतीने शिवसेना शाखेत श्री सत्यनारायण पुजा देखील करण्यात आली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, विधानसभा संघटक सचिन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा संघटक मधुरा सावंत, शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष राजु राठोड, उपाध्यक्ष निसार शेख, खजिनदार सुनिल पारकर, नगरसेवक कन्हैय्या पारकर, अँड.हर्षद गावडे, स्वरूपा विखाळे, सुजित जाधव, शेखर राणे, रामू विखाळे,रुपेश आमडोसकर, भास्कर राणे, ललित घाडीगांवकर, बाळु पारकर, तात्या निकम, प्रकाश मेस्त्री, सिद्धेश राणे, दादा भोगले, भालचंद्र दळवी, साक्षी आमडोसकर, दामु सावंत, महेश कोदे, निकेतन भिसे, सोमा घाडीगांवकर, संतोष पुजारे, बाळु पारकर, संजय पारकर, प्रशांत वनस्कर, जगन्नाथ आजगावकर, जय शेट्ये, आदित्य सापळे, सत्यविजय गुडेकर, विश्राम सावंत, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा