सावंतवाडी : शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांना वाढदिवसानिमित्त दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संजू परब यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या कार्याला आणि भावी वाटचालीला यश मिळावे, अशा सदिच्छाही व्यक्त केल्या.
