You are currently viewing जिल्हाधिकारी कार्यालयात संत गुलाबराव महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयात संत गुलाबराव महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयात संत गुलाबराव महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

 सिंधुदुर्गनगरी,

संत गुलाबराव महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृहात संत गुलाबराव महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी आज अभिवादन केले.

याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) प्रतिभा वराळे, तहसिलदार चैताली सावंत यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा