ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम चित्रकाव्य
*☁️मयुरार्त आर्जव🦚*
कौलारु छपरावरुन मयुर आर्ततेने
साद घाली
मेघा तू धावत ये खाली, घननीळ बरसू दे भोवताली,
झावळ्यांच्या गवाक्षांतुनि दिसे कसे आकाश निरभ्र
कोरड्याच उतरंडीवरुनी नाही घसरत
पागोळ्या खाली./1/
आम्रवृक्ष आसुसला रिमझिम पाऊस
धारा झेलण्यासाठी
आम्रपर्णांचे तुरे पुष्पासम दिसती बिन मोहराचे,
कोकिळकूजन थांबले,तहानलेवृक्ष
जलाविना पक्षी
पर्जन्या तुझ्या थेंबासाठीआतुरलेले
कोरड कंठ चातकाचे.
/2/
मियाँव मियाँव कंठशोषकरुनीआर्जवे
मोर पावसाला
उभयता उभे ठाके मयुरदाम्पत्य मेघा
तुझ्या स्वागताला
उलगडत्या सुंदरहिरव्यानील पिसांचा
पिसारा बंद झाला
नीळ्या तांबूस डोळ्यांच्या नक्षीतून
गहिवरुन उतरला.
/3/
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
कलाशिक्षिका.
_________________________
*संवाद मीडिया*
*🚘 तुमच्या कुटुंबासाठी स्मार्ट आणि सुरक्षित निवड — Hyundai Exter!*
*✨ स्टाईल, सेफ्टी आणि शानदार मायलेजचा परफेक्ट संगम! ✨*
*Exter ला खास बनवणारी ५ दमदार वैशिष्ट्ये 👇*
*✅ परवडणारी किंमत*
*💰 फक्त ₹5.80 लाखांपासून*
*✅ जबर्दस्त CNG मायलेज*
*⛽ 27.1 किमी/कि.ग्रॅ. पर्यंत मायलेज*
*✅ स्मूथ आणि पॉवरफुल परफॉर्मन्स*
*⚙️ 4 सिलेंडर CNG इंजिनसह दमदार ड्रायव्हिंग अनुभव*
*✅ उच्च दर्जाची सुरक्षा*
*🛡️ 6 एअरबॅग्जसह 30+ स्टँडर्ड आणि 45+ आधुनिक सेफ्टी फीचर्स*
*✅ जास्त लगेज स्पेस*
*🧳 ड्युअल सिलेंडर CNG असूनही भरपूर बूट स्पेस*
*🎁 आजच टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवा!*
*🚗 Hyundai Motor Company अधिकृत विक्रेता*
*MAI Hyundai — अविरत सेवेची 27 वर्षे*
*📍 कुडाळ: उद्यमनगर, मुंबई-गोवा हायवे*
*📍 कणकवली: वृक्षवल्ली नर्सरी कंपाउंड, वागदे*
*📞 संपर्क : 74100 06037*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/203812/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
