अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सिंधुदुर्गतर्फे वेंगुर्ल्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार; डॉ. वसुधा मोरे यांचे करिअर मार्गदर्शन
वेंगुर्ला :
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने शनिवार, १३ जून रोजी वेंगुर्ला येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी डॉ. वसुधा मोरे प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन करताना कोकणातील रोजगाराच्या संधी, करिअरच्या विविध वाटा तसेच अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यानंतर निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करून यशस्वी करिअर कसे घडवावे याविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य गोस्वामी सर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सिंधुदुर्गचे जिल्हा संयोजक विनीत परब तसेच कार्यक्रम प्रमुख अथर्व परब यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
_________________________
*संवाद मीडिया*
*💊💊B.PHARMACY व D.PHARMACY 💊💊🧑🏻🎓👨🏻🎓शै. वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻🎓🧑🏻🎓*
*फार्मास्युटिकल्सच्या जगात तुमची क्षमता अनलॉक करा! B.Pharmacy आणि D.Pharmacy प्रवेशासाठी आत्ताच नावनोंदणी करा आणि नावीन्यपूर्ण आणि आरोग्यसेवा उत्कृष्टतेच्या प्रवासाला सुरुवात करा. फार्मास्युटिकल उद्योगात तुमचे भविष्य सुरक्षित करा. आजच अर्ज करा!*
डिस्टिंक्टिव एज्युकेशन सोसायटी संचलित
**श्री रामराजे कॉलेज ऑफ फार्मसी, दापोली.*
*तालुका- दापोली, जिल्हा- रत्नागिरी*
(सलग्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणारे आणि PCI-Delhi,DTE,MSBTE व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त )
*DTE CODE-03712*
*👉अभ्यासक्रम :*
*🔸️फार्मसी पदविका (D.Pharmacy)*
*Choice Code-0371282311)*
प्रवेश क्षमता- ६०
*पत्रता*-बारावी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र अनिवार्य विषयामध्ये उत्तीर्ण आणि गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एका विषयासह उत्तीर्ण.
*🔸️फार्मसी पदवी (B.Pharmacy)*
*Choice Code-0371282310)*
प्रवेश क्षमता- ६०
*पात्रता*- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित मध्ये ४०% गुणांसह बारावी उत्तीर्ण, सामान्य श्रेणीसाठी वर्गी / श्रेणी आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा भौतिकशास्त्, रसायनशास्त्र, जीवशास्त्र मध्ये ४५ गुण. MH-CET अनिवार्य आहे
*👉प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी खालील दिलेल्य मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून एकवेळ महाविद्यालयास अवश्य भेट द्या.🙏*
संपर्क-9420156771, 9145623747, 7887561247
*पत्ता*- प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी
(कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.)
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/204427/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
