महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निमंत्रित मान्यवरांची बैठक गांधी भवन मुंबई येथे ४ मार्चला दुपारी 2.30 वाजता बोलावण्यात आली आहे.
सिंधुदुर्गातील निमंत्रित मान्यवरांची मुंबईत गांधी भवनात बैठक
- Post published:फेब्रुवारी 27, 2021
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
देऊळवाडा प्राथमिक शाळेला गोष्टीची पुस्तके भेट!
पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान तो जपलाचं पाहिजे – गिरीधर परांजपे.
पुराने कातकरी वस्तीची केली वाताहात …राष्ट्रवादी काँग्रेसने दिला मदतीचा हात
