You are currently viewing मा. नारायणराव राणेसाहेब यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!💐 – अनिल शिंगाडे

मा. नारायणराव राणेसाहेब यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!💐 – अनिल शिंगाडे

🪷🌷🪷🌷🪷🌷🪷🌷🪷🌷🪷🌷🪷🌷🪷🌷

*🌹हार्दिक शुभेच्छा.!! हार्दिक शुभेच्छा!!!*

*कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, तथा विद्यमान खासदार…*

*मा. नारायणराव राणेसाहेब*

*यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!💐💐*

*💐!!शुभेच्छुक!!💐*

*🌹*सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल*

*जनसेवा हीच ईश्वर सेवा*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांग घटकांसाठी गेली 17 वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेली संस्था*

*17 हून जास्त पुरस्काराने सन्मानित*

*संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी असलेल्या शासकीय /निमशासकीय योजनांची माहिती, शैक्षणिक साहित्याचे वाटप, तसेच विवाह लावणे इत्यादी कार्य केले जाते*

*संपर्क कार्यालय -*
*कसाल बाजारपेठ, डॉ. बागवे यांच्या बाजूला कसाल, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*संपर्क – अनिल शिंगाडे*

*📲9765979450*

*“साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल यांच्या वतीने अपंग व्यक्तींना रोजगारविषयक प्रशिक्षण देण्यात येते तसेच प्रशिक्षणोत्तर रोजगार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाते.”*

*संस्थेचे सभासद होणे आवश्यक आहे*

*दिव्यांग बांधवांना संस्थेचे सभासद होण्यासाठी डॉ. बागवे यांच्या शेजारी असलेल्या कार्यालयात आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.*

*आमचा ‌एकच ध्यास दिव्यांगांचा विकास…*

प्रतिक्रिया व्यक्त करा