You are currently viewing नाशिकचा भोंदू अशोक खरातच्या मुत्र ओशोन तिर्थाने पावन झालेल्या आमदार दिपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे सावंतवाडी मतदार संघातील जनतेची जाहीर माफी मागावी.

नाशिकचा भोंदू अशोक खरातच्या मुत्र ओशोन तिर्थाने पावन झालेल्या आमदार दिपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे सावंतवाडी मतदार संघातील जनतेची जाहीर माफी मागावी.

*नाशिकचा भोंदू अशोक खरातच्या मुत्र ओशोन तिर्थाने पावन झालेल्या आमदार दिपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे सावंतवाडी मतदार संघातील जनतेची जाहीर माफी मागावी.*

*सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या थोर विद्वान राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारशाला तडा देण्याच्या कृत्याचा मनसे सिंधुदुर्गच्या वतीने जाहीर निषेध: मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर.*

कुडाळ

भक्तीच्या नावावर भोंदूगिरीच्या नादी लागणारे आमदार दीपक केसरकर यांनी अशोक खरातच्या मुत्र ओशोन तीर्थाचे लाभार्थी होऊन फक्त सावंतवाडीचेच नाही तर अख्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाक कापण्याचे काम केले आहे. महिलांना दुर्बल करून त्यांच्या असहाय्यतेचा फायदा उठवणाऱ्या खरातचे मदतनीस म्हणून मिळालेली आमदारकी खर्च करणाऱ्या आमदारांनी आता जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी.
सावंतवाडी मतदारसंघातील मळगाव येथील रेल्वे टर्मिनस तसेच मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल या प्रश्नावर वेळ नसणाऱ्या आमदारांना नाशिक येथे जाऊन खरातला फाईव्ह स्टार सोयीसुविधा पुरविण्यासाठी आपला कार्यकाळ संपवताना काहीच कसे वाटले नाही.या घृणास्पद कृत्याबद्दल सावंतवाडी च्या जनतेत प्रचंड रोष आहे आणि त्याची किंमत तर येणाऱ्या काळात दिपक केसरकरांना मोजावी लागेलच.
या संताप जनक प्रकारासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्राची परंपरा अखंडित राखण्याची शपथ मोडणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन यापुढे आपल्या पापांचे प्रायश्चित्त करावे अशा शब्दांत मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी निषेध व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा