You are currently viewing चैन न पडते नुसते बसून
Oplus_16908288

चैन न पडते नुसते बसून

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चैन न पडते नुसते बसून*

 

आंबे चुफा संत्री चुफा

आठवण ठेवा मित्रांची

*एक फोड मजला ठेव*

कविता पाठवेन त्यावरची

1

केला असतास फोन आधी

भेटलो असतो येऊन तिथे

बसून गाडीत करतेस टाटा

वाईट वाटले बसून *इथे*

2

खुशीत दिसते स्वारी आज

मनात बांधते *मैत्री ताज*

नको दाखवू लांबून *मुसुंब*

नाही व्हायच तुला मुमताज

3

कट्टरवादी आहोत *हिंदू*

विचार आहेत आपले एक

मोहक हास्याने देतेस दाद

काव्य केली तुजवर अनेक

4

दोस्ती आपली अती जुनी

गोदा सुध्दा आहे जाणून

अर्पण केल्या किती कविता

*चैन न पडते नुसते बसून*

5

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा