You are currently viewing राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० वी जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी, दोडामार्ग यांच्या कडून तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० वी जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी, दोडामार्ग यांच्या कडून तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

*राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० वी जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी, दोडामार्ग यांच्या कडून तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन*

*दोडामार्ग

भारतीय जनता पार्टी दोडामार्ग वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे,निबंधाचा विषय “राजमाता पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर” असा आहे. *”धर्म, करुणा आणि कर्तृत्वाचे प्रतीक म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर!”*

याच दिव्यत्वाला नमन करण्यासाठी त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.
ही भव्य तालुकास्तरीय निबंध स्पर्धा असून यात निबंध शुद्ध मराठी मध्ये असावा तसेच या स्पर्धेत विजयी 3 स्पर्धकांना, प्रथम, द्वितीय, तृतीय अशी बक्षीस देण्यात येतील आणि सर्व सहभागीं स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल, ही स्पर्धा सर्व वयोगटांना खुल्या स्वरूपात आहे. यासाठी स्पर्धकांनी आपला निबंध भाजप कार्यालयात किंवा मोबाईल वर pdf स्वरूपात दिनांक ३० मे २०२५ पर्यंत पाठवावा, अधिक माहितीसाठी दिक्षा महालकर 9420366109, भैया पांगम 9423512951, दीपक गवस 9021198962, पराशर सावंत 9421154745, देवेंद्र शेटकर 9403453946 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन भाजपा दोडामार्ग च्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा