खा.विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या आदेशानुसार प्रधानमंत्री मत्ससंपदा योजनेची सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा मालवण तालुका दौरा गुरुवार दि.०३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वा. आयोजित करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री मत्ससंपदा योजनेबाबत उद्या मालवण येथे मार्गदर्शन…
- Post published:सप्टेंबर 2, 2020
- Post category:बातम्या / मालवण
- Post comments:0 Comments
You Might Also Like
राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या मान सन्मासाठी पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेची शिक्षण आयुक्तकार्यालयात भेट
सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका;अँजिओप्लास्टी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं, क्रिटिकल होते ब्लॉकेज
सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक
