कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने घातलेल्या अटी शर्ती वर सुरू असलेली न्यायालये उच्च न्यायालयाने दिलेल्या १३२/२०२० च्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय व तालुका न्यायालये उद्या मंगळवार दिनांक १ डिसेंबर पासून सकाळी १०:३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत. यावेळी प्रत्यक्ष न्यायिक कामकाज सकाळी ११ ते १:३० व दुपारी २ ते ४:३० या वेळेत होणार असून कार्यालयीन कामकाज सकाळी १०:३० ते ५ अशी राहणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग ओरोस चे सचिव दिपक मालटकर यांनी दिली आहे.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सर्व न्यायालये उद्यापासून पूर्ववत सुरू…..
- Post published:नोव्हेंबर 30, 2020
- Post category:बातम्या / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चित कराव्यात….
बांद्यात शिवभोजन थाळी सुरू करण्यासाठी साईप्रसाद काणेकर, राजेश विरनोडकर यांचा पाठपुरावा
कसाल रस्त्यावर दुचाकी अपघातात सर्जेकोटच्या युवकाचा मृत्यू…
