You are currently viewing सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सर्व न्यायालये उद्यापासून पूर्ववत सुरू…..

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सर्व न्यायालये उद्यापासून पूर्ववत सुरू…..

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने घातलेल्या अटी शर्ती वर सुरू असलेली न्यायालये उच्च न्यायालयाने दिलेल्या १३२/२०२० च्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय व तालुका न्यायालये उद्या मंगळवार दिनांक १ डिसेंबर पासून सकाळी १०:३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत. यावेळी प्रत्यक्ष न्यायिक कामकाज सकाळी ११ ते १:३० व दुपारी २ ते ४:३० या वेळेत होणार असून कार्यालयीन कामकाज सकाळी १०:३० ते ५ अशी राहणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग ओरोस चे सचिव दिपक मालटकर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 8 =