तळेरे: प्रतिनिधी
‘स्वातंत्र्यात आंम्ही कुठे?या बहुचर्चित आणि वाचकांनी प्रशंसा केलेल्या आणि भावलेल्या पहिल्या कविता संग्रहानंतर कवी युवराज सावंत यांच्या “घुसमट”या कविता संग्रहाचे प्रकाशन दिनांक १८जून२०२३रोजी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे मा.आमदार ऋतुराज पाटील, मा.आमदार जयंत आसगावकर, मा.आमदार राजू आवळे,विद्रोही शाहीर संभाजी भगत,ज्येष्ठ साहित्यिक प्रा.टी.के.सरगर,प्रा.बाबुराव गुरव,कामगार नेते सुरेश केसरकर आदी मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत समारंभपूर्वक होणार आहे. युवराज सावंत हे दोडामार्ग तालुक्यातील माध्यमिक विद्यालय मांगेली येथे विद्यादानाचे कार्य करतात.सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी काव्य लेखन छंद जोपासला असून ते साहित्य चळवळीत नेहमी सहभागी असतात.
सभोवतालच्या अनागोंदी सापळ्यात अडकलेला सामान्य माणूस, त्याच्या रोजच्या आयुष्यात पाऊलागणिक होत असलेली त्याची घुसमट या वास्तवावर कवितेतून नेमकेपणे भाष्य केल्याचे त्यांनी सांगितले. ही घुसमट समाजातील प्रत्येक सजग माणसाची आहे. अविचारी माणसाची होणारी दिशाभूल आणि प्रत्त्येक विचारी माणसाची होणारी घुसमट याची उकल करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येकाने ती घुसमट सजगतेने शोधावी, हा कविता संग्रह ही बहुचर्चित होईल हा आशावाद ही त्यांनी व्यक्त केला आहे.
निर्मिती प्रकाशन कोल्हापूर यांनी हा कविता संग्रह वाचकांच्या भेटीस आणला आहे.
युवराज सावंत
*संवाद मीडिया*
*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤🩹
✴️ *मान्सून ऑफर* ✴️
*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*
https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.
✴️ उत्पादने.
*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*
*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.
*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*
*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)
*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.
*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.
*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक
*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.
*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*
कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*
🌎 Visit: www.mvetcare.com
*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-