You are currently viewing एम.आय.टी.एम. इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आज टाटा मोटर्स कंपनीचा कॅम्पस इंटरव्यू

एम.आय.टी.एम. इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आज टाटा मोटर्स कंपनीचा कॅम्पस इंटरव्यू

इच्छुक उमेदवारांना संस्थेतर्फे इंटरव्यू साठी उपस्थित राहण्याचे आवाहन

ओरोस

एम.आय.टी.एम. इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आज टाटा मोटर्स कंपनीचा Campus Drive संपन्न होणार आहे. खाली नमूद केलेल्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.
ऑटोमोबाईल उद्योगातील अनुभव असलेले उमेदवारांसाठी संधी प्राप्त झाली आहे.

SALES CONSULTANT- 45
ELECTRICIAN -10
INSURANCE EXECUTIVE- 10
BODYSHOP ADVISIOR-10
SERVICE ADVISOR-10
TECHNICIAN-20
SENIOR TECHNICIAN-20
CUSTOMER RELATION EXECUTIVE (SMR)- 10
JOB CONTROLLER -10
QUALITY CONTROLLER-11
CUSTOMER RELATION EXECUTIVE (PSF) -10

इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आज मुलाखतीत साठी 13 जून 2023 मध्ये सकाळी 10:30 ते 5:30 या वेळेत उपस्थित राहायचे आहे.

एमआयटीएम-मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट

पत्ता: व्हिलेज सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन जवळ, ओरोस, महाराष्ट्र ४१६५३४

hr@rudramoto.co.in hr@panchjanya.co.in

77988 64477 / 9607576060
70309 38500 /7030945387

 

प्रतिक्रिया व्यक्त करा