सावंतवाडी कॉंग्रेस कार्यालयात स्व.राजीव गांधी जयंती साजरी….
सावंतवाडीत आज स्व.राजीव गांधी यांची जयंती सावंतवाडी काँग्रेस कार्यालय मध्ये साजरी करण्यात आली आहे.

सावंतवाडी कॉंग्रेस कार्यालयात स्व.राजीव गांधी जयंती साजरी….

सावंतवाडीत आज स्व.राजीव गांधी यांची जयंती सावंतवाडी काँग्रेस कार्यालय मध्ये साजरी करण्यात आली आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, महिला जिल्हा अध्यक्ष सौ साक्षी वंजारी, एन एस यू आय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र संगेलकर, सावंतवाडी शहर अध्यक्ष अॅड. राघवेंद्र नार्वेकर, एन एस यू आय तालुकाध्यक्ष चैतन्य सावंत, एन एस यू आय उपतालुकाध्यक्ष जास्मिन लक्ष्मेश्वर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद परुळेकर, एन एस यु आय तालुका सरचिटणीस इंद्रनील अनगोळकर, शहर कार्यकारिणी सदस्य राजू सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा