You are currently viewing वेताळ बांबर्डे गावात घरावर वीज पडून भिंतीना मोठे तडे

वेताळ बांबर्डे गावात घरावर वीज पडून भिंतीना मोठे तडे

कुडाळ

वेताळ बांबर्डे गावातील नाना विठू राणे (राहणार :दारवळवाडी) यांच्या घरावर वीज पडून त्यांच्या घराच्या भिंतींना दोन्ही बाजूने मोठे तडे जावून घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ऐन पावसात घराचे छप्पर बऱ्याच ठिकाणी कोसळले. या बाबतची माहिती मिळताच सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 7 =