You are currently viewing मळगाव गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

मळगाव गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

सागर राऊळ यांची मुंबई हायकोर्टच्या क्लर्क पदाकरिता निवड

सावंतवाडी

मळगाव गावच्या शिरपेचात मानाचा तुरा मळगाव गावचे सुपुत्र सागर राऊळ यांची मुंबई हायकोर्टच्या क्लर्क पदाकरिता निवड झालेली आहे महेंद्रा अकॅडमी कडून भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा