You are currently viewing मळगाव तंटामुक्तीच्या कार्यास यश

मळगाव तंटामुक्तीच्या कार्यास यश

सावंतवाडी

अध्यक्ष निलेश कुडव यांच्या अध्यक्षतेखाली जाधववाडी येथील रस्त्याचा तीडा सोडवण्यात यश. गेल्या बऱ्याच दिवसापासून सुरू असलेल्या मळगाव जाधववाडी येथील परिसरात गैरसमजातून रस्ता बंद करण्यात आला होता परंतु अध्यक्ष निलेश कुडव आणि तंटामुक्ती समिती सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत काळजीपूर्वक विषय हाताळून रस्ता खुला करून दिला यावेळी उपस्थित मळगाव गावचे सरपंच स्नेहल जामदार पोलीस पाटील रोशनी जाधव, तंटामुक्ती समिती सदस्य विश्वनाथ गोसावी, गजानन सातार्डेकर,विनायक राऊळ, प्रकाश जाधव,बाळा जाधव, रघुनाथ जाधव, राजन जाधव, दीपक जाधव, सुचिता जाधव, विष्णू मळगावकर आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी या सर्वांचे आभार मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा