You are currently viewing श्री देव भोगनाथ विविध का.सोसायटी कळसुलीच्या चेअरमन पदी श्री.रामचंद्र नाईक व व्हा.चेअरमन पदी श्री.रामचंद्र घाडीगांवकर यांची बिनविरोध निवड

श्री देव भोगनाथ विविध का.सोसायटी कळसुलीच्या चेअरमन पदी श्री.रामचंद्र नाईक व व्हा.चेअरमन पदी श्री.रामचंद्र घाडीगांवकर यांची बिनविरोध निवड

कणकवली

 

श्री देव भोगनाथ विविध का.सोसायटी कळसुलीच्या चेअरमन पदी श्री.रामचंद्र नाईक व व्हा.चेअरमन पदी श्री.रामचंद्र घाडीगांवकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. गावचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी व तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत परब यांनी दोघांचेही पुष्पहार घालून अभिनंदन केले.

यावेळी प्रफुल सुद्रिक, अतुल दळवी, राजू राऊत ,चंद्रकांत दळवी, बाबाजी मुरकर, मोहन दळवी, शशिकांत दळवी, बाळा नाईक, भागोजी कोकरे,  लता सुद्रिक, गणेश पाडावे ,भरत गावकर ,कृष्णा गावकर ,सुनील कदम ,मंगेश दळवी ,दिनकर दळवी व इतर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा