You are currently viewing सावंतवाडी सालाईवाडा येथे मद्यधुंद युवकाकडून कोल्ड्रिंक व्यावसायिकाला मारहाण

सावंतवाडी सालाईवाडा येथे मद्यधुंद युवकाकडून कोल्ड्रिंक व्यावसायिकाला मारहाण

सावंतवाडी

येथील शहरातील सालईवाड्यातील परिसरातील एका कोल्ड्रिंक व्यवसायकाला परिसरातीलच एका युवकाने मद्यधुंद अवस्थेत दुकानात घूसून बेदम मारहाण केल्याची घटना आज पहाटे घडली. याप्रकरणी संबंधित कोल्ड्रिंक व्यावसायिकाने आपल्या नातेवाईकांसह पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा