You are currently viewing आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडीत उद्या व्यापारी मेळावा

आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडीत उद्या व्यापारी मेळावा

वैभववाडी

वैभववाडी भाजपाच्या वतीने गुरूवार दि. 8 जून रोजी सकाळी 11 वा. महाराणा प्रताप कलादालन सभागृहात व्यापारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागील नऊ वर्षात केलेली कामगिरी या पार्श्वभूमीवर मोदी @ 9 हे अभियान व्यापक पध्दतीने राबविण्यात येत आहे. घेण्यात येणा-या व्यापारी मेळाव्याला कार्यसम्राट आमदार नितेश राणे व्यापारी बांधवांना मार्गदर्शन व संवाद साधणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा