You are currently viewing हुमरमळा येथे भरधाव कारने दिलेल्या धडकेत ओरोस आरटीओ कर्मचारी ठार

हुमरमळा येथे भरधाव कारने दिलेल्या धडकेत ओरोस आरटीओ कर्मचारी ठार

हुमरमळा येथे भरधाव कारने दिलेल्या धडकेत ओरोस आरटीओ कर्मचारी ठार

कुडाळ

मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ हुमरमळा येथे आज सकाळी ८ च्या सुमारास भीषण अपघात घडला. महामार्गाच्या बाजूने सकाळी जॉगिंगसाठी जाणाऱ्या पादचाऱ्याला मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या चारचाकी भरधाव कारने ठोकरले. या भीषण अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

मुंबईहून गोव्याकडे जाणारी भरधाव चारचाकीवर चालकाचे नियंत्रण न राहिल्याने हा भीषण अपघात घडला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीय. कालिदास झणझने असे मृत पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
कालिदास हे मूळ सातारा जिल्ह्यातील असून ओरोस आरटीओ ऑफिस क्लार्क पदावर कार्यरत होते. प्राप्त माहितीनुसार, गोव्याच्या दिशेने जाणारी चारचाकी Pb 65 AA/4411 ने पादचारी कालिदास झणझने यांना जोरदार धडक दिली. यात पादचारी कालिदास हे जवळपास ५० फूट अंतरावर जावून आदळले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

*संवाद मीडिया*

📢📢📢📢📢📢📢
*अशी ॲाफर पुन्हा नाही*
*🔵फ्री आरटीओ टॅक्स…!!!*🔵

होय..आपण योग्य तेच वाचलेत..

*टाटा अल्ट्रोज़ , टियागो आणि टिगोर करिता आरटीओ टॅक्स पूर्णत: मोफत…*

देशातील सर्वात सेफ आणि
ग्लोबल एन-कॅप सेफ्टी रेटिंग ४ आणि ५ स्टार ने परिपूर्ण एकमेव कार्स आता अधिक सवलती सह उपलब्ध..

*त्वरा करा…*
*ॲाफर केवळ हजर स्टॉक वर उपलब्ध..*
नियम व अटी लागु

आपल्या जुन्या कार चे सर्वोत्तम एवेल्यूएशन्स , १००% ऑन रोड फ़ाइनैंस , टेस्ट ड्राइव आणि डेमो करीता आजच भेट दया अथवा कॅाल करा.

चला आजच सहभागी होऊ या
*🇮🇳🇮🇳संपूर्ण स्वदेशी अभियान*🇮🇳🇮🇳

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*

*शासकिय कर्मचारी आणि शासकीय शिक्षक* करीता अतिरिक्त कॉर्पोरेट ऑफर उपलब्ध

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/124902/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा