You are currently viewing सांगवे सोसायटीच्या भात खरेदीचा नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ

सांगवे सोसायटीच्या भात खरेदीचा नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ

कणकवली
कणकवली तालुक्यातील सांगवेतील सोसायटी च्या भात खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी भाजप प्रांतिक सदस्य सुरेश सावंत, माजी जि. प. अध्यक्ष तथा भाजप जिल्हा सरचिटणीस गोट्या सावंत, माजी जि. प. अध्यक्ष विदयमान जि. प. सदस्या संजना सावंत, कणकवली पं. स. उपसभापती दिव्या पेडणेकर, पं. स. सदस्य मालडीकर, सरपंच, उपसरपंच आणि इतर पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 13 =