You are currently viewing गजेंद्र कोठावळे यांना महाराष्ट्र कलाभूषण पुरस्कार2023 जाहीर

गजेंद्र कोठावळे यांना महाराष्ट्र कलाभूषण पुरस्कार2023 जाहीर

सावंतवाडी

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा लातुर यांच्या वतिने दिल्या जाणारे पुरस्कार साठी गजेंद्र शाम कोठावळे यांना 2023चा कलाभूषण पुरस्कार जाहीर
इन्सुली गावातील बिलेवाडी सारख्या वाडीमध्ये राहणारे गजेंद्र कोठावळे याना या पूर्वी आर्ट बिट्स फाउडेशन पुणे यांच्या वतिने कला सन्मान ,बुलढाणा फिल्म सोसायटी च्या वतिने राष्ट्रिय कलागौरव,महाराष्ट्र चित्रपट सेना च्या वतिने सिने स्टार,महाराष्ट्र राष्ट्रिय प्रतिष्ठा पुरस्कार असे 2023 मध्ये चार पुरस्कार जाहीर झाले होते आणि आज संपूर्ण प्रेस संपादक वपत्रकार सेवा महाराष्ट्र जिल्हा लातुर यांच्या वतिने महाराष्ट्र कलाभूषण2023 हा राज्यंस्तरीय पुरस्कार जाहिर झाला सर्वत्र कौतुक होत आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा