You are currently viewing जिल्ह्यात एकाच दिवसात विक्रमी 194 जण कोरोना मुक्त….

जिल्ह्यात एकाच दिवसात विक्रमी 194 जण कोरोना मुक्त….

एकूण 4 हजार 745 जण कोरोना मुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 146

– जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यात आज एकाच दिवसात विक्रमी 194 रुग्ण कोरोना मुक्त झालेतआज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 745 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 146 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 3 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × two =