You are currently viewing ईच्छामरण असावे की असू नये

ईच्छामरण असावे की असू नये

*मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.माया कारगिरवार लिखित अप्रतिम लेख*

*ईच्छामरण असावे की असू नये*

या संसारात जन्माला येणे आणि मृत्यु पावणे ,कोणा एका व्यक्तीच्या हातात नाही .जन्म आणि मरण यामधील काळ म्हणजे जीवन जगणे हेच आपल्या हातात आहे. येणे आणि जाणे हे त्या परमेश्वराच्या हातात आहे. जेव्हा आपल्या जन्माचे वमृत्युचा मुळ उद्देशच त्याच्या स्वाधीन आहे तेव्हाआपण फक्त जगण्यावरच भर देवू शकतो.कसं जगावे हे आपल्या हाती आहे . किती जगावं हे परमेश्वरठरवित असतो.
84 योनी पार करून एकदा मनुष्यजन्म मिळतो.हे मनुष्य जीवनजगतांना आत्ता आत्तापर्यंत कधी कुणाला वाटलं ही नाही की ईच्छामरण असावे .आजपर्यंतच्या असंख्य पिढ्यांनी कधीही मनात परमेश्वराविषयी कुठलाही किंतु न ठेवता मृत्युला सामोरे गेले .कारण प्रत्येक जीवानी जगत आहेत तोपर्यंत जगणार आणि एका दिवशी आपल्याला हे जग सोडून ईश्वरी इच्छेनुसार जायचे आहे हे सहज मान्य केले होते
आता प्रगतीशील समाजात मात्र धावपळीच्या जीवनशैलीत ,घरात माणसांची संख्या कमी असणे ,कुटुंबात रूग्णाला द्यावा लागणारा वेळ ,कुटुंबात किंवा रूग्णालयात असलेल्या रूग्णांना होणारा शारिरीक,मानसिक ,त्रास ,त्यांना होणार्या वेदना ,त्यांना सेवा देण्यासाठी घरात कुणी नसणे,दिर्घआजार ,कोमातली अवस्था ,अपघाताने कायमचं अपंगत्व येणे ,खुप जास्त वयोवृद्ध होणे ,म्हणजेच जगण्यासाठी पुर्णपणे अकार्यक्षम होणे हि अवस्था जेव्हा येते तेव्हा वाटते की ईच्छामरण असावं .पण अतिशय मानवतावादी दृष्टीकोनातून व आपण आजारी माणसाच्या यातना पाहू शकत नाही तेव्हाच वाटते.
अरूणा शानबागचा मृत्यु खरंच मानवी मनाला हादरवून गेला .तेव्हा प्रयत्न केले गेले तिच्या ईच्छा मरणासाठी .पण यश आले नाही हा भाग वेगळा .
तिच्या दशावताराचे भोग भोगूनच तिला मृत्यु आला. शेवटी ईश्वरी शक्तीच श्रेष्ठ ठरली .
निरोगी जीवन हे जीवनाची पहिली आवश्यकता आहे.स्वस्थ जीवनशैली जगण्याचा खरा आनंद घेऊ शकते .मानविय दृष्टिकोनातून आपल्याला खुप वाटते की ईच्छामरण असायला पाहीजे ,या बद्दलचा कायदा जरी आला असला ते स्विकारतांना मानवास कुठेतरी एक खंत असते की आपण जगण्याला कंटाळून ,त्रासून,थकून आपला जीवनप्रवास संपवित आहोत .परमेश्वरी आज्ञेशिवाय .हि बोच त्याच्या मनात नक्कीच असते.ईश्वरीय तत्वाप्रमाणे मृत्यु येणे याला आपण मोक्ष म्हणतो ,सद्गती म्हणतो .पण ईच्छामरण शेवटी आत्मत्यागाचा भाग ठरू शकतो .त्याला आपण आत्महत्याही म्हणू शकत नाही कारण आत्महत्तेसाठी नैराश्य ,खुप अगतीकता याचा टेम्पो असावा लागतो .ईच्छामरणात सहनशीलता ती सगळ्याच पातळीवरची पुर्णपणे ढासळली असते .तेव्हा प्रत्येक आजारी माणसाला आता मरण यावं असे वाटते .तेव्हा तो इच्छामरणाचा विचार करतो .
शेवटी माणसाचं पुर्वजन्मीचे जे संचित असते त्यानुसारच भोग भोगून परमेश्वरीईच्छेने आपल्या जीवनाची इतिश्री झाली तर ते एक सहन करीत करीत ही मनुष्ययोनी आपण पार केली यात समाधान असते.म्हणून ईच्छामरण असावं असं कितीही वाटलं तरी निसर्गनियमाप्रमाणे हि जीवसृष्टी सोडणे हेच आपल्या जन्माचे सार्थक आहे.
जो मंजिल चलते है वो शिकवा नही किया करते ।
और जो शिकवा करते है वेमंजिल नही पहुॅंचा करते ।असे म्हणतात .

सौ .माया कारगिरवार

 

*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*

*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*

*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*

*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*

*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*

*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*

*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*

*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*

*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*

👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*

*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*

*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − thirteen =